Students Ratings
Online Cake Course with Calling Support
या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल
एक यशस्वी केक मेकर होण्यासाठी 4 चेकपॉइंट्स
1. केकचे सामान / साहित्य कोणते घ्यावे ?
मी तुम्हाला या कोर्समध्ये सांगणार आहे की केकचे सामान कोणते घ्यावे.
प्रत्येक वस्तूची किंमत मी येथे तुम्हाला सांगणार आहे.
वस्तू कोणत्या ब्रँडच्या घ्याव्यात किंवा कोणत्या घेऊ नये याचे डिटेल मध्ये माहिती तुम्हाला देणार आहे.
2. ऑनलाईन केक कोर्स मध्ये सहा केक शिकवले जातील.
बेसिक ते ऍडव्हान्स असे तुम्हाला एकूण सहा केकचे प्रॅक्टिकल येथे शिकवले जातील.
यामध्ये तीन बेसिक केक व तीन ऍडव्हान्स केक असतील ते कोणते आपण पाहू.
3. सहा दिवसांमध्ये तुम्ही काय शिकणार
सहा दिवसात तुम्हाला सहा केक एकदम परफेक्टली शिकवले जातील.
दिवसातून अडीच ते तीन तास क्लासचा शेड्युल असेल. व्हिडिओ कॉल वर लाईव्ह क्लासेस होतील.
व्हाट्सअप वर स्पेशल ग्रुप क्रिएट केल्यानंतर तुम्हाला त्यावर वेळोवेळी क्लासचे अपडेट मिळतील.
4. विथ कॉलिंग सपोर्ट
केक क्लासेस नंतरही तुम्हाला केक करताना काही अडचणी येत असेल तर तुम्ही केव्हाही कॉल किंवा व्हिडिओ कॉल करू शकता. सर्व अडचणी सॉल केले येईल.
केक करतानाच्या छोट्या-मोठ्या सर्व ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जातील.
Join this Course Today!
विचारले जाणारे प्रश्न
केक शिकणे हा काही खूप मोठा प्रश्न नाही तो तुम्ही घरगुती गॅसवर ही बनवू शकतात कमीत कमी गुंतवणुकीत तुम्ही केक बनवू शकता. त्यासाठी मोठे मोठे मशिनरी जसे की ओव्हन वगैरे घ्यायची गरज नाही.
आपण या कोर्स मध्ये एकदम बेसिक पासून म्हणजेच केकच्या सामानाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या कोर्समध्ये दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगितली आहे.
होय, यासाठीच आपण खास सपोर्ट सिस्टिम चालू केलेली आहे जेणेकरून तुम्हाला केक बनवताना काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही Direct Contact करू शकता.
केक तुम्ही घरगुती न करता कमर्शियल म्हणजेच करून विकत असाल तर नक्कीच त्यामध्ये नफा होतो. वन टाइम क्लासची फीस 999 असेल. आणि तुम्हाला लाईफटाईम हा क्लास बघता जाईल.
तर, तुम्ही कशाची वाट पाहत आहात?
Hurry up!
Copyright ©2025
Cake Course in Marathi . All rights reserved.
Disclaimer: This website in no way is affiliated with FaceBook™ or any FaceBook™ entities. Once you leave FaceBook™ the responsibility no longer is on their site.
Please Note: The results shall vary from person to person. During this event, we are creating an environment and providing you with necessary resources and strategies for you to be successful. However, it would completely depend upon your efforts.
We have taken all necessary steps to provide you with the most accurate information on this page.